Category कोकण

खारेपाटण हायस्कूल प्रवेशद्वार सुशोभीकरण कामाचा शुभारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण या शिक्षण संकुलाच्या प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरण करणे कामाचा शुभारंभ आज गुरुवार २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी खारेपाटण येथील दानशूर व्यक्तिमत्व व श्री देव…

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ !

भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा, ४५ प्रमुख राजकारणी आणि डॉक्टरांची नावे समोर मुंबई (प्रतिनिधी) : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी धक्कादायक तथ्ये समोर येत आहेत. विशेष तपास पथकाला (एसआयटी) फॉरेन्सिक टीमकडून मोबाईल क्लोन…

मुंबईत कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026 चा उद्या भव्य शुभारंभ

सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील घरांचे आकर्षक पर्याय एकाच छताखाली मुंबई (प्रतिनिधी) : क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित “कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026” हे भव्य वास्तू प्रदर्शन दिनांक 3, 4 व 5 एप्रिल रोजी दादर येथील क्रीडा भवन मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित करण्यात आले…

कोकणी मेव्याच्या आरासीने वेधली श्री हनुमानाची मूर्ती !

कणकवलीत भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती उत्साहात साजरी ! कणकवली (प्रतिनिधी): हनुमान जयंतीनिमित्त कणकवली शहरातील बाळ गोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधी स्थान येथे यंदा भक्ती, परंपरा आणि नाविन्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मंदिरातील गाभाऱ्यात कोकणातील या सिझनमध्ये उपलब्ध…

नांदगाव पंचक्रोशीत घरगुती गॅसच्या कृत्रिम तुटवड्यामुळे ग्राहकांना मनस्ताप

घरगुती गॅस ग्राहकांना सुरळीत गॅस पुरवठा करा ; कणकवली तहसिलदारांकडे शिष्टमंडळाची मागणी नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीत काही सब वितरकांमार्फत ग्राहकांना गॅस वितरण केले जाते. मुख्य इंडेन व भारत गॅस एजन्सी कणकवली व फोंडा येथून हा घरगुती गॅस…

वेश्याव्यवसाय चालविल्या प्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील लक्ष्मीकृपा लॉज येथे सुरू असलेल्या अनधिकृत वेशाव्यवसाय प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या महिला अत्याचार निवारण कक्षाने केलेल्या कारवाईमधील संशयित मालक बाबुराव नारायण सांडव, नोकर महंम्मद गौस साटविलकर रा. नांदगाव व संग्राम बोडके रा. कोल्हापूर यांची प्रधान जिल्हा व…

पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत वेंगुर्ला मंडल प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे संपन्न

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मंडलाचा निवासी प्रशिक्षण वर्ग आंबोली येथे २९ व ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भाजपाचे जेष्ठ नेते व वक्ते विलास हडकर यांच्या हस्ते…

करूळ घाटात सिमेंट ट्रक दरीत कोसळला !

विजापूरच्या बाप-लेकांचा जागीच मृत्यू ! मृतदेह बाहेर काढण्यासाठी सह्याद्री जीव रक्षक टीमचे शर्थीचे प्रयत्न ! वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात सिमेंटने भरलेला ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात विजापूर येथील बाप-लेकांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक सुमारे ५०० फूट…

दैवी शक्तीच्या नावाखाली भोंदूगिरी; चक्क ऑनलाइन पेमेंट घेऊन ठगगिरी

आचरा गावातील भोंदूबाबाचे अंनिसच्या विजय चौकेकर यांनी पितळ केले उघड माफीनामा देत चुकीची दिली कबुली आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आचरे गावातील एका वाडी मध्ये येथे एक भोंदू बाबा देवदर्शनाला गेले असता वृद्ध गृहस्थाच्या रुपात वेताळ देव येऊन त्यांनी त्यांचेकडे…

कोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून होणाऱ्या घोर अन्यायाबद्दल खासदार अरविंद सावंत यांचा दिल्लीत आवाज

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेंच्या बाबत मध्य रेल्वेकडून कोकणवासीयांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट…