अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान; शेतकरी हताश..

वैभववाडी (प्रतिनिधी) : ऑक्टोबर महिना संपत आला तरी अवकाळी पाऊस अजून थांबायचे नाव घेत नाही. शुक्रवारी पुन्हा दिवसभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे तयार भात कापणीला…








