Category कोकण

चिरेखाण व्यावसायिकांची २२ रोजी सभा

चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांची सभा शुक्रवार, २२ मे रोजी सकाळी १० वाजता पत्रकार भवन, सिंधुदुर्ग (जिल्हा बँकेच्या बाजूला) येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी जिल्ह्यातील सर्व चिरेखाण व्यावसायिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चिरेखाण…

कणकवलीतील सर्व १७५ मेडिकल बंद

सर्व मेडिकल व्यवसायिक आंदोलनासाठी ओरोसला रवाना कणकवली (प्रतिनिधी) : देशभरातील मेडिकल व्यवसायिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन पुकारले असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कणकवली तालुक्यातीलही मेडिकल व्यावसायिक सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व तालुक्यातील सर्व 175 मेडिकल्स मंगळवारी…

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे २०२६ रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून…

२६ मे पासून सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग बंद

मालवण (प्रतिनिधी) : पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातील संभाव्य धोके लक्षात घेता, मालवण बंदर क्षेत्रात २६ मे २०२६ पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश…

कासार्डे ग्रामपंचायतीचा ‘स्वच्छतेसाठी एक दिवस’ उपक्रम उत्साहात संपन्न

कासार्डे (प्रतिनिधी) : कासार्डे ग्रामपंचायतीच्या वतीने “स्वच्छतेसाठी एक दिवस” हा विशेष उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. गाव परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या अभियानांतर्गत सार्वजनिक ठिकाणे,…

छेड काढल्याप्रकरणी “त्या” परप्रांतीय युवकांना सशर्थ जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात दोन अल्पवयीन युवतींचा पाठलाग करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी ‘पोक्सो’सह भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार दाखल गुन्हयातील संशयित बंटी सुखविंदर गिल (२२) आणि हरप्रीत मलखीत सिंग (२५) दोघेही रा. पंजाब, यांना विशेष न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस.…

INS गुलदार आज सायंकाळ पर्यंत समुद्र तळाशी स्थापित होणार

अफवांवर विश्वास ठेऊ नका; महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकणच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणारा भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्र तळाशी स्थापित करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतला आहे. मात्र काही जणांकडून…

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानासाठी रायगड जिल्ह्याची जबाबदारी आ. प्रमोद जठार यांच्याकडे

विधानपरिषदचे आ. प्रमोद जठार यांची राज्य शासनाच्या राज्यस्तरीय समितीत सदस्य म्हणून नियुक्ती; शासन निर्णय जारी कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अधिक प्रभावी, लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय समितीची पुनर्रचना केली आहे. या…

शिरगांव शिरवली ST बस फेरी सुरु

ग्रामस्थांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील शिरवली तालुक्याचा शेवटचा गाव आहे. या गावांमध्ये कित्येक वर्ष एसटीची सुविधा शिरगाव ते शिरवली अशी नव्हती याची मागणी शिरवली ग्रामस्थ, शिरगाव व्यापारी तसेच शिरगाव शिक्षण प्रसारक मंडळ शिरगाव हायस्कूल शिरगाव नेहमी…

रास्तदराचे धान्य वितरित करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : शासनाने आपत्कालीन स्थितीत एप्रिल ते जूनपर्यंतचे धान्य रास्तदराच्या धान्य दुकानांच्या माध्यमातून एकावेळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आलेल्या धान्याची वाटप कार्यवाहीही सुरू झाली. मात्र, पुरेशा प्रमाणात धान्य उपलब्य न झाल्याने अंतिम तारखेपर्यंत काही लाभार्थी वंचित राहिले…