एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने विक्रम यादव यांचा सत्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी कार्तिकी पायी वारी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने सांगली येथे बॉंबे ब्लडग्रुप रक्तदाते तसेच बॉंबे ब्लडग्रुप ऑर्गनायझरचे संस्थापक विक्रम यादव यांच्या लोककल्याणकारी कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. जगातील अत्यंत दुर्मिळ असणारा बॉंबे…








