जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट अनिवार्य ; ३० जूनपूर्वी नोंदणीचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत असून जिल्ह्यातील वाहनधारकांनी तात्काळ नोंदणी करून नंबर प्लेट बसवून घ्याव्यात असे आवाहन सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे. राज्यात दि. ०१ एप्रिल…








