ऑनलाइन जुगार, मटका आणि गेमिंगवर कारवाईचा बडगा; मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित आढावा बैठक

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस दलाच्या सायबर गुन्हे प्रतिबंधक कामकाजाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित आढावा बैठक पार पडली. ऑनलाइन गेमिंग, मटका, जुगार तसेच इतर अवैध…








