Category कोकण

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घ्या !

ओरोस (प्रतिनिधी) : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानास यंदा दहा वर्षे पूर्ण होत असून, या दशकपूर्ती वर्षानिमित्त मंगळवार, ९ जून रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये विशेष आरोग्य सत्रांचे आयोजन केले आहे. यात गर्भवती…

कणकवली बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई होणार !

बस स्थानकाच्या २०० मीटर परिघाबाहेरूनच वाहतूक करण्याच्या सूचना ! कणकवली (प्रतिनिधी) : परिवहन मंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, मुंबई यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग विभागात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात विशेष मोहीम…

कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड व संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी ५ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सकारात्मक…

गुरांची वाहतूक करणारे दोन टेम्पो जप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा-संकेश्वर महामार्गावरील सातोळी-बावळाट तिठा येथे जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने पहाटेच्या सुमारास एक मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक करणारे २ टेम्पो आणि ७० हजार रुपये किमतीची ७ गुरे जप्त केली असून याप्रकरणी…

नेपाळमधील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत हिंदळे गावच्या सिद्धी चिंबेची चमक; पटकावले रौप्य पदक!

देवगड (प्रतिनिधी) : नेपाळमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत देवगड तालुक्यातील हिंदळे येथील कु. सिद्धी संगीता मारुती चिंबे हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सिद्धीने रौप्य पदक (Silver Medal) पटकावून भारतासह सिंधुदुर्ग जिल्हा आणि…

वैभववाडी रेल्वे स्टेशन रस्ता काँक्रिटीकरणास सुरुवात; पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर कामाला गती

पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या पाठपुराव्याला यश; भाजप पदाधिकारी यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून पासून खराब अवस्थेत होता. त्यामुळे नागरिक, प्रवासी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या…

” उत्तम मंत्री “.. चक्क संजय राऊतांकडून नितेश राणेंची स्तुती

मत्स्यविभागाच्या कामाचे संजय राऊत यांच्याकडून कौतुक नितेश राणेंच्या बरनॉल टिकेनंतर राऊतांच्या कौतुकाने राजकीय वर्तुळात खळबळ सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपा चे नेते मंत्री नितेश राणे यांच्यातील विळ्याभोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. पण आज खा. संजय राऊत…

चार मद्यपी वाहनचालकांवर ४० हजाराची दंडात्मक कारवाई

मद्यपी वाहन चालकांमुळे महामार्गावर अपघात चालकांनी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे कणकवली (प्रतिनिधी) : महामार्गावर अनेकवेळा होणाऱ्या अपघातांमध्ये चालकाने मद्यसेवन केल्याने अपघात घडल्याचे समोर आले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांना दिलेल्या आदेशानंतर महामार्ग पोलिसांनी मद्यसेवन केलेल्या चार वाहन चालकांवर…

कुणकेश्वर-कोल्हापूर एसटी बसफेरी सुरू व्हावी !

देवगड (प्रतिनिधी) : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर येथून कुणकेश्वर ते कोल्हापूर अशी थेट एसटी बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणी कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे प्रशासक महेश ताम्हणकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

जनगणना २०२७ टप्पा एक : सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी

घरगणना १०० टक्के पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रभावी नियोजनाला यश अवघ्या २० दिवसांत १,४५१ घरयादी गटांची गणना पूर्ण सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम…