महागाईविरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा

पंतप्रधानांच्या जुन्या भाषणाची ऑडिओ क्लिप वाजवून निषेध कुडाळ (प्रतिनिधी) : “सखी सैय्या तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है…” या प्रसिद्ध गाण्याच्या सुरावटी आणि केंद्रातील मोदी सरकारच्या जुन्या भाषणांच्या ऑडिओ क्लिपने आज कुडाळ शहराचा परिसर चांगलाच गाजला.…








