Category कोकण

वागदेत समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचा अभाव दूर होऊन सामान्यांची कामे गतीने व्हावीत, या उद्देशाने ‘समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. हे अभियान सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील दुवा आहे. एका दिवसाच्या शिबिराने सर्व प्रश्न सुटणार नाहीत…

भोसले नॉलेज सिटीचा पीएचएन टेक्नॉलॉजी सोबत सामंजस्य करार

रोबोटिक्स, ड्रोन व एआय एमएल प्रशिक्षणासाठी अॅडव्हान्स लॅब उभारणी बांदा (प्रतिनिधी) : भोसले नॉलेज सिटी अंतर्गत कार्यरत विविध महाविद्यालयांनी पुणे येथील तंत्रज्ञान व कौशल्याधारित प्रशिक्षण देणाऱ्या पीएचएन टेक्नॉलॉजी या संस्थेसोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला. या कराराअंतर्गत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ…

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे…

श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे २० मार्च रोजी तिरुपती बालाजी प्रतीकात्मक मूर्ती दर्शन सोहळा

कणकवली (स्वप्निल तांबे) : हडपीड देवगड येथे श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी, मुंबई यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ मठाचा ७ वा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी भारतातील प्रसिद्ध…

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’चा कणकवलीत शुभारंभ

जनतेला वर्षभर सेवा देण्यासाठी महसूल विभागाने कटिबद्ध राहावे -पालकमंत्री नितेश राणे विविध दाखले व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुपूर्द कणकवली (प्रतिनिधी) : नागरिकांना शासनाच्या सेवांसाठी वारंवार कार्यालयीन दिरंगाईचा सामना करावा लागू नये तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे…

ओझरम येथे जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर व सहदेव खाडये यांचा सन्मान

ओझरम (स्वप्नील तांबे) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओझरम ग्रामपंचायतीत नुकताच सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सन्माननीय सदस्य संतोष पारकर तसेच पंचायत समिती कणकवलीचे सन्माननीय सदस्य सहदेव खाडीये यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ओझरम गावच्या प्रथम…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार

-कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत बारामती येथील ‘एडीटी’ संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा करणार वापर ४.५ कोटींचा निधी जिल्हा नियोजनातून उपलब्ध करून देणार शासन म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत लवकरच मिळणार पालकमंत्री नितेश राणे यांचा पत्रकार…

काळानुरूप महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल महत्त्वाचा – श्रेया नानचे

फोंडा नं. १ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम फोंडाघाट (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त जीवन शिक्षण विद्यामंदिर, फोंडा नं. १ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली पाककला स्पर्धा उत्साहात पार पडली. परिसरातील अनेक महिलांनी…

नव्या उमेदीने काम करण्याचा कणकवलीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा निर्धार

मा. आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक संपन्न निवडणुक लढलेल्या उमेदवारांचा वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार पैसे घेऊन विकल्या गेलेल्या उमेदवारांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याचे सर्वानुमते निश्चित कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

महाराष्ट्र राज्य महिला आयोग पुरस्काराने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अक्षता कांबळी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : महिला दशावतार सम्राज्ञी म्हणून ओळख असलेल्या, पुरुषप्रधान संस्कृती मोडीत काढीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला दशावतार सुरू करून गेली पंधरा वर्षे कला क्षेत्रा बरोबर समाजसेवा करत महिलांना…