हुंडाई आय ट्वेन्टी कारला मोकाट जनावराची धडक; कारचे मोठे नुकसान

हायवेवरील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नांदगाव (स्वप्नील तांबे ) : भरधाव वेगाने येणाऱ्या हुंडाई आय ट्वेन्टी कारला डिव्हायडरमध्ये उभ्या असलेल्या गाईने अचानक रस्त्यावर धाव घेतल्याने जोरदार धडक बसली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून गाईच्या जागीच मृत्यू झाला…








