Category राजकीय

पोलिसांनी पालकमंत्र्यांचे आदेश पाळले नाहीत

माजी आमदार परशुराम उपरकरांची टिका कणकवली (प्रतिनिधी): जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यावेळी पोलीस यंत्रणेला धारेवर धरत कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात पोलीस यंत्रणेने पालकमंत्र्यांचे आदेश पाळले नसल्याचे दिसून येत…

परमहंस भालचंद्र महाराज यांचा रविवारपासून पुण्यतिथी महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : अनंतकोटी, ब्रम्हांडनायक राजाधिराज, योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा 48 वा पुण्यतिथी महोत्सव कनकनगरीत रविवार 23 नोव्हेंबर ते गुरूवार 27 नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या महोत्सवानिमित्त नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कीर्तन महोत्सव देखील…

माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.17 चे उमेदवार अबिद नाईक यांचा डोअर टु डोअर झंझावती प्रचार

मतदारांकडून अबिद नाईक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणूक 2025 ची रणधुमाळी रंगात आली असून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक हे प्रभाग क्रमांक 17 मधून राष्ट्रवादी–भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभावी पद्धतीने जनसंपर्क करत आहेत.नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे,सर्वसामान्यांसाठी…

हरकूळ बु. सुतारवाडीतील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत केला प्रवेश हरकूळ बुद्रुक येथे उबाठा सेनेला धक्का कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीत इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात भाजप मध्ये पक्षप्रवेश करत आहेत. कणकवली तालुक्यातील…

प्रभाग क्र. 15 नाथ पै नगर येथे प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : नाथ पै नगर, प्रभाग क्र. 15 येथे आज निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. ज्येष्ठ नेते सतीश सावंत यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, तसेच प्रभाग क्र. 15…

राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा शहर विकास आघाडीला पाठींबा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असताना शहर विकास आघाडीला महत्त्वाचा राजकीय पाठिंबा मिळाला आहे. राज्यसभेचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांची भेट घेऊन…

संदेश पारकर व सोबतच्या नगरसेवकांना शंभर टक्के विजयी करणार

आमदार निलेश राणेंची घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे यांचे आज कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत माजी आमदार व शिंदे शिवसेनेचे नेते राजन तेली यांच्या कणकवलीतील नंदीश या निवासस्थानी काही वेळापूर्वीच जल्लोषात स्वागत करत आगमन झाले.…

रिपब्लिकन सेनेचा संदेश पारकरांना जाहीर पाठिंबा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला मोठी चालना मिळाली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांना रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ता अनिल तांबे, जिल्हाध्यक्ष…

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. कणकवली मालवण वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपरिषद मध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना रवींद्र चव्हाण आज मार्गदर्शन करून विजयाचा मंत्र देतील. निवडणूक प्रभारी…

कणकवलीत तीनही हरकती फेटाळल्या

सर्वच उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या छाननी प्रक्रियेत मोठा निर्णय देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपाने दाखल केलेल्या तिन्ही हरकती फेटाळल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३, ५ आणि ६ मधील हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला…