Category राजकीय

एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक उजाळले

वैभववाडी (प्रतिनिधी) : एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक येथे उभारण्यात आलेल्या हायमास्टचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून विजय साळसकर स्मारक येथे चार हायमास्ट मंजूर झाले आहेत . त्याचा उद्घाटन सोहळा आज…

वैभववाडी पंचायत समितीत पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पत्रकार कक्षाचे उद्घाटन नाम. नितेश राणेंच्या पुढाकारातून मिळाली पत्रकारांना हक्काची जागा वैभववाडी पत्रकार समितीने मानले नितेश राणेंचे आभार वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पंचायत समिती येथे पत्रकार कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. येथील…

कोळपे जि.प.मतदार संघातील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड कणकवली (प्रतिनिधी) : कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील हेत गावातील उबाठा गटाचे शेकडो कार्यकर्ते मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सामील झाले. या कार्यकर्त्यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी…

आचरा, कोळंब व मालवण मंडलातील शेतकरी पिक विम्यापासून वंचित…!

मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर न्यावे-भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे आचरा, कोळंब व मालवण या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या…

वैभववाडी-कोकिसरे, गडमठ, लोरे नं.२, नापणे येथील उबाठाचे शेकडो पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे वैभववाडीत उबाठा पक्ष समूळ गारद मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशाचा ओघ सुरू वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे बांधवाडी, गडमठ, लोरे नं.२, नापणे परिसरातील उ.बा.ठा. पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत…

वैभववाडीत उद्या मातृशक्ती महिला मेळावा पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान अंतर्गत वैभववाडी येथे मातृशक्ती महिला मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. करण्यात आले आहे. हा मेळावा येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न होणार आहे. या मेळाव्याला मत्स्योद्योग व बंदरे विकास…

पालकमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर यांच्यासह पदाधिकारी यांचा भाजप मध्ये प्रवेश

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सावंतवाडीतील (शिंदे) शिवसेनेचे युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी यांनी आज शनिवारी वेंगुर्ले येथे भाजपा नेते तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रतिक बांदेकर यांच्या सोबत धनशाम जाबरे, आशिष…

झुंझार नेतृत्वाला…खंबीर साथ !

मंत्री नितेश राणेंनी दिल्या महेश सारंग यांना दिल्या वाढदिनी शुभेच्छा सावंतवाडी (प्रतिनिधी) : भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांचा 24 ऑक्टोबर रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्गात स्वबळावर लढावणार – मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आमचा निर्णय झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढविल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी राजकीय पक्ष त्या मूडमध्ये गेले आहेत. फक्त पत्रकारच अजून त्या मूडमध्ये नाहीत. आम्ही प्रत्येक जण…

कणकवली भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी इब्राहिम शेख यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी वरवडे गावचे माजी उपसरपंच इब्राहिम अली शेख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल पालकमंत्री नीतेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निसार शेख यांनी…