Category राजकीय

खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त १०० रिक्षा चालकांचा २ लाखांचा विमा उतरवणार

मालवण तालुका शिवसेनेचा उपक्रम; रिक्षा चालकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालकांचा २ लाख रुपयांचा विमा…

ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ, नवीन दहा ड्रोन खरेदी करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे नवीन अत्याधुनिक गस्ती नौका खरेदीसाठी तातडीने कार्यवाहीच्या सूचना मुंबई (प्रतिनिधी) : अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याने या कामासाठी आणखी दहा ड्रोन…

समीर नलावडेंनी भाजपा स्थापना दिवस केला साजरा

भाजपाच्या वाटचालीस नलावडे व कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा स्थापना दिवस कणकवलीमध्ये माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या निवासस्थानी भाजपाचा झेंडा फडकवून साजरा केला. भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष…

खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

खारेपाटण बाजारपेठ रस्त्याबाबत झाली सकारात्मक चर्चा खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांची खारेपाटण गावचे सरपंच महेंद्र गुरव यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. यावेळी जि.प.सदस्य प्राची ईसवलकर व ग्रा.पं.…

काम करा अन्यथा पद विसरा !

आमदार निलेश राणे यांचा कार्यकर्त्यांना कडक इशारा कुडाळ (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने दिलेल्या नवीन निवडणूक कार्यक्रमांमध्ये आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे ही जबाबदारी ओळखून सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावे अन्यथा तुमच्या पदाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो असे आमदार निलेश…

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवार, ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, स्थानिक पातळीवरील विकासकामांचा आढावा…

आमदार निलेश राणे यांची शिवसेना ईशान्य मुंबई-दक्षिण मुंबई लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

मालवण (प्रतिनिधी) : डॅशिंग नेतृत्व, कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांना शिवसेना मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. ईशान्य मुंबई-दक्षिण मुंबई लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख पदी आमदार निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट…

अन्यथा कणकवली पोलीस स्थानकावर आंदोलन छेडणार!

कणकवली शहराचा ‘तिसरा डोळा’ बंदच ! उपनगराध्यक्ष सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मानली जाणारी सीसीटीव्ही यंत्रणा सध्या पूर्णपणे बंद पडल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या डीपीडीसी निधीतून कणकवली पोलिसांच्या अखत्यारीतील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले…

अॅड. समृद्धी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी नियुक्ती

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी गावची सुकन्या विद्यमान उपसरपंच अॅड. समृध्दी आसोलकर यांची भाजप मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्षा स्वेता कोरगांवकर यांचे भाजप मालवण तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी…

वाढदिवसानिमित्त कणकवलीत मा.आ. वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय तसेच मित्र परिवार यांनी…