Konkan News

Konkan News

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतीकात्मक वितरण

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रतीकात्मक स्वरूपात पाच सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले. या सॅटेलाईट फोनद्वारे इनकमिंग आणि…

एसएसपीएम इंजिनिअरिंगच्या २१ विद्यार्थ्यांची कंपन्यांत निवड

कणकवली (प्रतिनिधी) : एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवलीने एस अँड व्ही पॉवरटेक’ सोबतच्या भक्कम औद्योगिक सहयोगाद्वारे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आणखी एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. महाविद्यालय आणि कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत (MOU), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षांतील (बॅच २०२५-२६) २१ विद्यार्थ्यांनी…

वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ येथील शेतकरी सदानंद हरिचंद्र कदम वय 62 वर्ष यांचा मृतदेह घटना स्थळा पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर नदीपात्रातील झुडपामध्ये सापडून आला. करूळ एडगाव सीमेजवळ जांभळीचा माळ याठिकाणी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तब्ब्ल 8 तासाने सापडून आला.…

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडीत वृक्षारोपण

वैभववाडी (प्रतिनिधी) : दिवंगत नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगवडे कृषी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी जिल्हा बँक संचालक सज्जन (काका) रावराणे, जिल्हा…

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा

मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांनी दिलेल्या समुद्रस्थितीच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान दि. 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून ते दि. 29 जुलै 2026 रोजी रात्री 11.30…

करुळ येथील शेतकरी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती

नदीपात्रात शोधमोहिम सुरु पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ गावठण येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (वय 60) हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. कामानिमित्त शेतात जात असताना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने…

देवगड तालुका आत्मा शेतकरी सल्ला समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देवगड येथे सोमवारी आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीची सभा उत्साहात पार पडली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी श्री. प्रसाद देवधर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेनंतर आत्मा अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी मंजूर कार्यक्रमाचा…

कुडाळ येथील महिलेची ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर वय वर्षे ३६ या महिलेने आपल्या राहत्या घरी गणेश नगर कुडाळ येथे बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून पंख्याला घळफास घेत आत्महत्या केली असल्याची तक्रार श्री. संजय विष्णू कुडाळकर…

श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमे निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता , महाआरती करून स्वामींना नैवेद्य दाखवून तीर्थप्रसादीचे वाटप होणार आहे. सर्व स्वामी भक्तांनी व ग्रामस्थांनी…

जमीन संपादनाच्या मोबदल्यासाठी कणकवलीत उपोषणाचा इशारा; न्याय मिळावा, नागरिकांची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर विकास आराखड्यातील टेंबवाडी–रेवकनाथ मंदिर ते सुतारवाडी रिंगरोडसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य नुकसानभरपाईचा मोबदला, बांधकामांचे मूल्यांकन आणि संबंधित प्रशासकीय कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नसल्याचा आरोप करत प्रभावित नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.उपोषणकर्ते श्री. दीपक शंकर…