डांगमोडे येथे १३ रोजी येथे जिल्हास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी) : नवतरुण मित्रमंडळ, डांगमोडे व ग्रामस्थ आयोजित जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यातून मसुरे-डांगमोडे येथील देव रवळनाथ मंदिर येथे होणाऱ्या भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त १३ मार्च रोजी मसुरे डांगमोडेतील रवळनाथ मंदिरानजीकच्या मैदानावर जिल्हा…








