सावंतवाडीला आदर्श शहर बनविणार; विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री नितेश राणे

विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन; सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहराचासर्वांगीण आणि शाश्वत विकास करून ते आदर्श शहर म्हणून विकसित करण्याचा संकल्प असून, शहराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे…








