Konkan News

Konkan News

‘सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरे’ सायकल यात्रेचा विजयदुर्गहून प्रारंभ

राष्ट्र सेवा दलाचा पर्यावरण बचाव उपक्रम विजयदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवादलाच्या वतीने विजयदुर्ग ते दोडामार्ग अशा 200 किलोमीटर सायकल यात्रेचा शुभारंभ विजयदुर्ग पायथ्याशी प्रभारी सरपंच रियाज काजी तसेच विजयदुर्ग अष्टशताब्दी किल्ले महोत्सवाचे प्रणेते तथा इतिहासप्रेमी राजीव परुळेकर यांच्या हस्ते करण्यात…

अखेर माईन गावात खणाणली मोबाईल रिंग

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील माईन गावात अखेर मोबाईल ची रिंग वाजली असून बी. एस. एन. एल चा टॉवर ऍक्टिव्ह झाला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी माईनवासीयांना दिला शब्द पूर्ण केला असून माईन सरपंच नितीशा पाडावे, भाजपा बूथ…

पियाळीत अवैध सिलिका उत्खननवाल्यांचा उच्छाद

गढूळ पाणी मोना ओहोळात सोडले ग्रामस्थ आक्रमक ; प्रशासन ढिम्म कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पियाळी गावात पोकलँड जेसीबी मशीनद्वारे बेसुमार अवैध सिलिका उत्खनन बिनदिक्कत सुरू असून महसूल प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे या बेकायदा व्यावसायिकांचा धीर चेपला आहे. मोना…

रोजगाराच्या खाणीत उद्योगाऐवजी उत्खनन करून रात्रीस खेळ करणारा ‘पुष्पा’ कोण ?

दोडामार्ग (प्रतिनिधी) : आडाळी एमआयडीसीच्या माध्यमातून बेकार युवक-युवतीना रोजगार मिळावा तालुक्याचा उद्योग धंद्यातून विकास व्हावा म्हणून आडाळी एमआयडीसी उभारण्यात आली. मात्र, या एमआयडीसीच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्याचा विकास झाला नाही तर अवैध खनीज युक्त माती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचा विकास नक्कीच…

महागाईचा भडका ! 10 दिवसांत तिसऱ्यांदा वाढलं पेट्रोल डिझेल

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महागाईनं सर्वसामान्य लोकांचं कंबरडं पार मोडून गेलं आहे. १० दिवसांत आता तिसरा धक्का बसला आहे. सलग तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे देशात सलग पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असून, आज शनिवारी…

मोटारसायकल घसरून अपघात; विवाहिता गंभीर जखमी

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे खांबलवाडीमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गतिरोधकावर मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात ममता रमण राऊत (वय ४५, रा. अरुळे) ही विवाहिता गंभीर जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी कोकिसरे माधवराव पवार विद्यालयासमोर घडला. जखमीवर प्राथमिक उपचार करून त्यांना…

हळवल फाट्यावर धावत्या ज्युपिटर दुचाकीला आग

काही क्षणात दुचाकी जळून खाक; घटनास्थळी पोलिसांची धाव कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली – हळवल फाटा येथे वागदेच्या दिशेने जाणाऱ्या ज्युपिटर दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. भर रस्त्यात दुचाकीमधून धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. या…

कणकवलीतला ‘हा’ रस्ता वाहतुकीस बंद

पर्यायी रस्त्याचा कणकवलीवासियांनी करावा अवलंब कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात होणारे भूमिगत वाहिनीचे काम करायचे असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीत फेरबदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब…

कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कसाल येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता 5 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत पात्रता…

कॉपी प्रकरणाची दोन पथकांकडून कसून चौकशी

शिक्षकांसह विद्यार्थी ही उशिरापर्यंत चौकशी सुरु वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा कॉपी प्रकरणात चौकशीची दोन पतके नियुक्त करण्यात आली असून बोर्डाकडूननिवृत्त शिक्षणाधिकारी डी. जी साळुंखे तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रभारी उपशिक्षण अधिकारी संजय माने हेअशी दोन्ही चौकशीपथके आज भुईबावडा केंद्रावर…