साप पकडताना सर्पमित्राला दंश | उपचारासाठी रुग्णालयात जाताना कारचा अपघात !

कणकवली (प्रतिनिधी) : आरा येथे साप पकडताना एका सर्पमित्राला सापाने दंश केल्याची घटना घडली. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. राजेंद्र पंढरीनाथ पारकर (६४) असे या सर्पमित्राचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र पंढरीनाथ पारकर हे…








