Konkan News

Konkan News

मंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून आयोजित केरळा स्टोरी 2 सिनेमाला युवतींचा हाऊसफुल प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली तालुका भाजपाच्या वतीने आयोजित लक्ष्मी चित्रमंदिर, कणकवली येथे मोफत दाखविण्यात आलेल्या केरळा स्टोरी 2 या सिनेमाच्या पहिल्या शोला कॉलेज युवतींचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. लव्ह जिहाद सारख्या फसव्या प्रेमाच्या जाळ्यात हिंदू धर्मीय…

सिंधुदुर्गनगरीत ११ मार्चला पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ११ मार्च रोजी सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय पत्रकार टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे पाचवे वर्ष असून जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार…

राज्य अर्थसंकल्पातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर

कुडाळ-मालवण, पणदूर-घोटगे, कसाल-मालवण, तळाशील-तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ-मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यात पणदूर-घोटगे…

विनापरवाना उत्खनननावर तहसीलदारांची कारवाई

देवगड (प्रतिनिधी) : विनापरवाना माती उत्खननावर कोटकामते येथे देवगड तहसीलदार यांच्या कडून धडक कारवाई करण्यात आली. देवगड कोटकामते येथील परिसरात विनापरवन सुरू असलेल्या अवैध मृदा (माती) उत्खननाविरोधात ग्रामस्थ व कोटकामते ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत देवगड तहसीलदार यांनी धडक…

लोखंडी हातोडीने मारहाण; वरवडेतील युवकावर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : लोखंडी हतोडीने कंबरेवर मारून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वरवडे हिवाळेवाडी येथील संकेत रामसिंग डुल्ट याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हनुमंत बोंद्रे (रा. वरवडे फणसवाडी) हे हिवाळेवाडी येथील रेशन…

पालकमंत्री नाम. नितेश राणे ७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर; जनतेच्या घेणार भेटी

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवार ७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे असेल. मुंबईहून दुपारी २.३० वाजता मोपा विमानतळ येथे आगमन…

महागड्या मोबाईलच्या खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याने युवकाची वाढदिवसादिवशीच आत्महत्या

देवगड (प्रतिनिधी ) : महागड्या नवीन मोबाईल खरेदीसाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून जामसंडे सहकारनगर येथील आर्यन सुभाष रवंदे (२२) याने आपल्या वाढदिवसादिवशीच राहत्या घरातील हॉलमध्ये गळफास लावून घेतला. त्याला तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार…

शिक्षक समितीच्या पाठपुराव्याला यश

जिल्हा परिषद शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. प्रशासनाने याबाबत पत्रक काढून शाळा सकाळच्या…

कोल्हापुरात १३ मार्च रोजी भव्य ‘रोजगार मेळावा’

हजारो तरुण-तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी : विनामूल्य नोंदणी आणि जागेवरच मिळणार नियुक्तीपत्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विवेकानंद महाविद्यालय आणि युवाशक्ती फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम सावंतवाडी( प्रतिनिधी) : बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), कोल्हापूर विभागीय केंद्र,…

संकल्पना पालकमंत्री नितेश राणेंची भाजपा … तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचे लाभ घेण्याचे आवाहन

शाळा कॉलेज विद्यार्थिनिंसाठी केरळा स्टोरी 2 पिक्चरचे कणकवलीत मोफत आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : लव्ह जिहाद आणि त्यातून होणाऱ्या धर्मांतरच्या अतिगंभीर समस्येबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर तसेच सिनिअर कॉलेजमधील मुलींमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून…