Konkan News

Konkan News

शिष्यवृत्ती परीक्षेत तळेरे शाळेचे दैदीप्यमान यश

दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत; तब्बल सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र तळेरे (प्रतिनिधी) : इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये तळेरे नं. १ शाळेने दैदीप्यमान यश संपादन केले असून, शाळेचे तब्बल नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन विद्यार्थ्यांनी…

जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर सर्वांनी संघटीत होऊन आवाज उठवा-सुभाष देसाई

एकलव्या प्रमाणे संघटनेसाठी आपल्याला काम केले पाहिजे-वैभव नाईक गटबाजीला थारा न देता एकदिलाने संघटनेचे काम करा- अरुण दुधवडकर तरुणाईच्या एकजुटीमुळे मगूर मोदी सरकारला झुकावे लागले-विजय कदम शिवसेना पक्षाचे कणकवलीत माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र अभियान संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : आपल्याला अनेक…

मुंबईच्या अभ्यासकांची सिंधुदुर्गात दोन दिवसांची अभ्यासपूर्ण भटकंती

लेणी संवाद प्रमुख प्रफुल्ल पुरळकर लेणी अभ्यासक सारीश डोळस यांचा उपक्रम खारेपाटण (संतोष पाटणकर) : महाराष्ट्रातील प्राचीन लेणी,ऐतिहासिक वास्तू आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करून त्याचा प्रचार-प्रसार करणारे मुंबईतील ‘लेणी संवाद’चे प्रमुख प्रफुल्ल पुरळकर आणि ‘एकजूट लेणी अभ्यास प्रचार प्रसार समूह,…

मोती तलावात उडी घेतलेल्या युवकासह युवतीची ओळख पटली

युवतीचा शोध सुरू; बाबल आल्मेडा रेस्क्यू टीम दाखल सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावात एका शाळकरी युवतीने उडी घेतल्यानंतर लगेचच एका युवकानेही उडी घेतल्याचा प्रकार दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान घडला होता. हा प्रकार पाहताच उपस्थितांनी त्या…

कोळोशी माजी सरपंच सुशील इंदप यांना पितृशोक

नांदगाव (प्रतिनिधी) : कोळोशी मधलीवाडी येथील दिनकर तुकाराम इंदप (७५) यांचे आज शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले. ते कोळोशी माजी सरपंच तथा भाजप नांदगाव शक्ती केंद्र प्रमुख सुशील इंदप यांचे वडील होते. तर माध्यमिक शिक्षण…

करूळ येथे नवीन वीज वितरण डीपीचे उद्घाटन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून डीपी मंजूर : ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ बौद्धवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचे (रोहित्र) उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील व पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते यांच्या हस्ते…

सावंतवाडीच्या मोती तलावात खळबळ; युवकाचा मृतदेह सापडला, युवतीनेही उडी घेतल्याची माहिती

दप्तर, मोबाईल, इयरबड आणि वॉलेट घटनास्थळी; पोलिसांकडून शोधमोहीम, बघ्यांची मोठी गर्दी सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील प्रसिद्ध मोती तलावात शनिवारी दुपारी आत्महत्येच्या दोन घटनांची माहिती समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. तलावात उडी घेतलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीनेही…

माजी खासदार विनायक राऊत यांचे निकटवर्तीय सचिन सावंत यांचा भाजपात प्रवेश; ठाकरे सेनेला धक्का

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी केला पक्षप्रवेश सचिन सावंत 28 वर्ष होते उबाठा सेनेत सक्रिय कणकवली (प्रतिनिधी) : ठाकरे शिवसेना सचिव, माजी खा. विनायक राऊत यांचे निकटवर्तीय, कणकवली देवगड, वैभववाडी माजी विधानसभा प्रमुख सचिन सावंत यांनी पालकमंत्री…

चाकरमान्यांच्या सोयीसाठी ५ सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करा: पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोकणातील सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवात लाखो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. अनंत चतुर्दशीच्या कालावधीत विसर्जन मिरवणुका आणि चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय…

ऊसतोडणीचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. ऊसतोडणीला होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित ऊसतोडणी कामगार एजन्सींसोबत तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश…