Konkan News

Konkan News

जिल्हा स्तरीय समूह गीत गायन स्पर्धेमध्ये नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे चा प्रथम क्रमांक

खारेपाटण (संतोष पाटणकर) : खारेपाटण येथील आदर्श एज्यूकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल नडगिवे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नेहमीच्या शिक्षणाबरोबरच संगीत कलेचे धडे देखील अत्यंत सफाईदारपणे गिरवले जातात याचे प्रत्यंतर म्हणून नुकत्याच वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ पणदूर यांच्यावतीने…

भुईबावडा घाटात कोसळली दरड; वाहतुक बंद

वैभववाडी ( प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने भुईबावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला आहे. या मार्गावरील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक करुळ घाटाने वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. शनिवारपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी…

तळेरे बसस्थानकातील स्वच्छतागृह, पाण्याचा प्रश्न मार्गी

अस्मिता तळेकर यांच्या पाठपुराव्याला यश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर कामे पूर्ण तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची गैरसोय याबाबत काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे लक्ष वेधले…

दवाखान्यात कमी पडणारी औषधे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली उपलब्ध करून

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील रुग्णालयात टी.टी. इंजेक्शनची कमतरता होत होती हि बाब पंचायत समितीचे सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी पालकमंत्री श्री.नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली पालकमंत्री यांनी तात्काळ 800 इंजेक्शन उपलब्ध करून दिली वैभववाडीचे वैद्यकीय…

कणकवलीत आज बीपीएचयू इमारतीचा लोकार्पण सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येथील उपजिल्हा रुग्णालय आवारात बांधलेल्या नूतन बीपीएचयू इमारतीचा लोकार्पण सोहळा १५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वा. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार नारायण राणे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,…

कणकवली नगरपंचायतीच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात

तिरंगा रॅली, ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन, रांगोळी व पोस्टर्स स्पर्धेसह विविध उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात दि. 09 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कणकवली नगरपंचायतीच्या वतीने विविध देशभक्तीपर उपक्रमांचे…

उपोषणकर्त्या नागरिकांशी पालकमंत्री नितेश राणेंचा थेट संवाद; प्रश्नांवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे उपोषणकर्त्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.जिल्ह्यातील विविध भागांतील तब्बल ११० नागरिकांनी आपल्या…

प्लास्टिक, कागदी ध्वजाचा वापर टाळा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दरवर्षी 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिनी तसेच इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होते. असे राष्ट्रध्वज विकत घेऊन दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे कागदी…

तिरंग्याच्या सन्मानासाठी कणकवलीत भव्य रॅली; राष्ट्रभक्तीचा जल्लोष

‘मी भारतीय आहे’ ही ओळख अभिमानाने सांगा अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये – ना. नितेश राणे कणकवली (प्रतिनिधी) : तिरंगा हा प्रत्येक भारतीय नागरिकाची ओळख आहे. जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यानंतर स्वतःचे नाव सांगण्याआधी ‘मी भारतीय आहे’…

कोंडये येथील श्री प्रकाश सकपाळ यांच्या “कुडपाण ” कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य,पाटण या संस्थेचा स्व.राजाराम डाकवे (तात्या) राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६ कोंडये येथील प्रतिभाशाली कथाकार श्री प्रकाश सकपाळ यांच्या “कुडपाण” या कथा संग्रहाला जाहीर झाला असून नवोदित साहित्यिक श्री सकपाळ यांचे सर्व…