Konkan News

Konkan News

कणकवलीत मनविसेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि प्रमुख संघटक यश सरदेसाई व प्रशांत कनोजिया यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली महाविद्यालयात मनविसेची सदस्य नोंदणी अत्यंत उत्साहात पार पडली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

मतदार यादी पुनरिक्षणाच्या कामाची विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांच्याकडून पाहणी

जानवली, कलमठ येथे मतदान केंद्रांसह विविध कामांचा घेतला आढावा अधिकारी – कर्मचाऱ्यांना अचूकतेच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. दौऱ्याच्या सुरुवातीला जानवली येथे जिल्हाधिकारी…

सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान ‘नियमित एक्सप्रेस’ला आजपासून सुरुवात

मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ : कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला मिळणार चालना मुंबई (प्रतिनिधी) : कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नियमित एक्सप्रेसला आजपासून सुरुवात झाली.…

सामाजिक कार्यकर्ते श्री रफीक नाईक यांच्या वतीने देवदर्शन सहलीचे आयोजन

नडगिवे येथील महिलांनी घेतला गणपतीपुळे येथे देवदर्शनाचा आनंद खारेपाटण (संतोष पाटणकर ) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री रफीक नाईक यांनी सामाजिक बाधिलकी जपत कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावच्या महिलांना एक दिवसीय देवदर्शन सहलीचे नुकतेच आयोजन केले होते.यामध्ये गावातील सुमारे…

डायमंड टॅलेंट सर्च परीक्षेत जि.प. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांचे सुयश

६ विद्यार्थ्यांची इस्रो चाचणी मुख्य परीक्षेसाठी निवड खारेपाटण (संतोष पाटणकर) : शालेय विद्यार्थ्यांना अंतराळयान विषयी माहिती मिळण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती वाढीस लागण्याच्या अपेक्षेने ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन बारामती यांच्या वतीने सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या डायमंड टॅलेंट सर्च (DTSE)…

वैभववाडीत भाजपची लाखाची दहीहंडी ; पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, वैभववाडी तालुक्याच्या वतीने शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी शहरातील इनामदार प्लाझा येथील पटांगणावर भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे…

कुणकेश्वरात ७ सप्टेंबरला महारक्तदान शिबिर

चौथ्या श्रावणी सोमवारी आयोजन : नागरिक व भाविकांना रक्तदानाचे आवाहन देवगड (प्रतिनिधी) : रक्तदान हेच श्रेष्ठदान या भावनेतून श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांच्या विद्यमाने प्रथमच भव्य ‘विक्रम’ महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य…

कासार्डे हायस्कूलचे पर्यवेक्षक एस. व्ही. राणे २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त

कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेवापूर्ती सोहळा कार्यक्रम तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डेचे पर्यवेक्षक एस. व्ही. राणे हे नियत वयोमानानुसार तब्बल २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयातील स्टाफच्या वतीने आयोजित…

‘स्मार्ट मीटर हद्दपार करा’; महागाईविरोधात शिवसेनेचा वैभववाडीत एल्गार !

माजी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तहसील व महावितरण कार्यालयावर धडक वैभववाडी (प्रतिनिधी) : “शिवसेनेचा एकच एल्गार… स्मार्ट मीटर हद्दपार!”, “गॅसचा भडका, तेलाची आग… झोपलेल्या सरकारला आता तरी जाग!”, “या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय!” अशा आक्रमक घोषणांनी…

कणकवली तालुक्यातील जनता दरबारात ९६ निवेदने सादर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती सभागृहात जनता दरबाराचे सोमवार दि.०१ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात…