Konkan News

Konkan News

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा

मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांनी दिलेल्या समुद्रस्थितीच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील विजयदुर्ग ते तेरेखोल या किनारपट्टीदरम्यान दि. 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजल्यापासून ते दि. 29 जुलै 2026 रोजी रात्री 11.30…

करुळ येथील शेतकरी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती

नदीपात्रात शोधमोहिम सुरु पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ गावठण येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (वय 60) हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. कामानिमित्त शेतात जात असताना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने…

देवगड तालुका आत्मा शेतकरी सल्ला समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद देवधर यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देवगड येथे सोमवारी आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीची सभा उत्साहात पार पडली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी श्री. प्रसाद देवधर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेनंतर आत्मा अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी मंजूर कार्यक्रमाचा…

कुडाळ येथील महिलेची ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर वय वर्षे ३६ या महिलेने आपल्या राहत्या घरी गणेश नगर कुडाळ येथे बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून पंख्याला घळफास घेत आत्महत्या केली असल्याची तक्रार श्री. संजय विष्णू कुडाळकर…

श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे येथे २९ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट असलदे येथे २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमे निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता , महाआरती करून स्वामींना नैवेद्य दाखवून तीर्थप्रसादीचे वाटप होणार आहे. सर्व स्वामी भक्तांनी व ग्रामस्थांनी…

जमीन संपादनाच्या मोबदल्यासाठी कणकवलीत उपोषणाचा इशारा; न्याय मिळावा, नागरिकांची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर विकास आराखड्यातील टेंबवाडी–रेवकनाथ मंदिर ते सुतारवाडी रिंगरोडसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य नुकसानभरपाईचा मोबदला, बांधकामांचे मूल्यांकन आणि संबंधित प्रशासकीय कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नसल्याचा आरोप करत प्रभावित नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.उपोषणकर्ते श्री. दीपक शंकर…

कणकवली एस.टी. आगारचा विकास आराखड्यात आशियेकडे जोडणा-या रस्त्याचा समावेश करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आशिये सरपंच महेश गुरव यांची मागणी ; सकारात्मक चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील आशिये येथील प्रस्तावित परिवहन महामंडळ कणकवली बसस्थानक विकासकामाला गती देण्यात यावी. तसेच या बसस्थानक व आगार विकसित होत असताना कणकवली ते आशिये…

आरोग्य कर्मचाऱ्यांच प्रश्न मार्गी; संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील आरोग्य विभागात १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या १५,०१० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदावर एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी…

NCC कॅडेट गार्गी ठोसरची सुवर्ण कामगिरी; IGC थल सैनिक कॅम्पमध्ये पटकावले सुवर्णपदक!

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : शेठ न.म.विद्यालय खारेपाटणची होतकरू आणि गुणवंत NCC कॅडेट कु.गार्गी प्रशांत ठोसर हिने अमरावती येथे दि.१४ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या IGC थल सैनिक कॅम्पमध्ये नेमबाजी स्पर्धेत आपल्या कौशल्याची चमक दाखवत सुवर्णपदकावर…

सेवाभावी उपक्रमांमुळे समाजातील निराधार वंचित बांधवांना दर्जेदार वैद्यकिय सेवा मिळते- संदिप परब

संविता आश्रम पणदूर येथे दिवं.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबिर संपन्न खारेपाटण (संतोष पाटणकर) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री दिवं.श्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी नुकतेच आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिर अभियान…