वैभववाडी तालुका संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनंत फोंडके यांचे भाजपाच्या वतीने अभिनंदन

वाभवे -वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, माजी सभापती बंड्या मांजरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) :वैभववाडी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी अनंत फोंडके यांची निवड झाली आहे.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नुतन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. वैभववाडी…








