नेपाळमधील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत हिंदळे गावच्या सिद्धी चिंबेची चमक; पटकावले रौप्य पदक!

देवगड (प्रतिनिधी) : नेपाळमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत देवगड तालुक्यातील हिंदळे येथील कु. सिद्धी संगीता मारुती चिंबे हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सिद्धीने रौप्य पदक (Silver Medal) पटकावून भारतासह सिंधुदुर्ग जिल्हा आणि…








