Konkan News

Konkan News

दारिस्ते गावचे शेतकरी रमले नाटळच्या काजू बागेत

कणकवली (प्रतिनिधी): दारिस्ते गावामध्ये हॉर्टसॅप अंतर्गत काजूपीक शेतीशाळा राबविण्यात आली. त्याअंतर्गत दिनांक 09/03/2026 रोजी नाटळ गावचे प्रगतशील शेतकरी नागेश रामचंद्र बोडेकर यांच्या काजू बागेत दारिस्ते गावातील शेतीशाळेतील शेतकऱ्यांना प्रक्षेत्र भेट घडविण्यात आली. यापुर्वी घेतलेल्या हॉर्टसॅप अंतर्गत काजू पिक शेतीशाळेच्या 8…

उंबर्डे कुंभारवाडीचे सुपुत्र संदेश तुळसणकर ‘युवा समाज गौरव पुरस्काराने’ सन्मानित

संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समितीचा मानाचा पुरस्कार; सतीश कुंकळीकर यांच्या शुभहस्ते प्रदान वैभववाडी (प्रतिनिधी) : संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज समिती आयोजित युवा समाज गौरव पुरस्कार…

राज्यस्तरीय “दिपस्तंभ२०२५” पुरस्कार कॅथॉलिक पतसंस्थेला प्रदान

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजीत राज्यस्तरीय “दिपस्तंभ२०२५” या पुरस्कराचा मान कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला मिळाला आहे. संपुर्ण कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हातील हा मान मिळवणारी ही एकमेव संस्था आहे. महाराष्ट्र राज्यातील…

व्यसन ही समाजाला लागलेली कीड -नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवलीत व्यसनमुक्तीपर जनजागृती कार्यक्रम कणकवली (प्रतिनिधी) : व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. या कीडीचा बीमोड करण्यासाठी नशामुक्ती मंडळांसह व्यसनमुक्ती विविध संघटनांना काम करीत आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांसह तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. नशामुक्ती मंडळाच्या…

शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा – तहसीलदार गणेश लव्हे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा 1) चौके येथे शुभारंभ आंबेरी मंडळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती चौके (प्रतिनिधी) :– महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व वन विभाग यांच्या वतीने राज्यात छत्रपती शिवाजी महाराज…

कुडाळमध्ये गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

17 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत दारु तस्करी प्रकरणी दोघाना अटक कुडाळ (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांनी आज कारवाई केली या कारवाईत 7 लाख 20 हजार रुपये किंमतीची दारु व आयशर टेम्पो असा एकूण…

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी दिल्या नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांना शुभेच्छा

वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांच्या निवडीनंतर पंचायत समिती कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पणन महासंघाचे संचालक तथा जि.प सदस्य प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे,…

बलात्कारसह पोक्सो च्या गुन्ह्यात 20 वर्षे जेलसह 30 हजारांचा दंड

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील अकरावी मध्ये शिकत असलेल्या सुमारे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत व्हॉट्सॲप द्वारे ओळख निर्माण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील वडाचापाट गावातील आरोपी अमृत उर्फ केतन सखाराम पालव याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर…

देवगड येथे अपघात; चार जण जखमी

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे आझादनगर येथील एका अवघड वळणावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात निरोम येथील दोन महिलांसह एकूण चारजण गंभीर जखमी झाले आहेत. तेजस प्रकाश नारकर (३५, निरोम मधलीवाडी), मनोरमा रमेश राऊत (६५), नयना नामदेव राऊत (५३), आर्या…

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी…