तळेरे बसस्थानकातील स्वच्छतागृह, पाण्याचा प्रश्न मार्गी

अस्मिता तळेकर यांच्या पाठपुराव्याला यश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर कामे पूर्ण तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची गैरसोय याबाबत काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता तळेकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे लक्ष वेधले…








