जिल्हा बँक शिरगांव शाखा नुतन वास्तुचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १मे रोजी उद्घाटन

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरगांव शाखा स्वमालकिच्या नुतन इमारतीचा स्थलांतर सोहळा (सुधीर साटम यांची इमारत) शुक्रवार दिनांक1 मे 2026 रोजी सकाळी 11 वा. होणार असून सदर इमारतीचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य तथा…








