Konkan News

Konkan News

खासगी शाळांना इशारा ! मराठी शिकवणे अनिवार्य, नियमभंगाला मोठा दंड

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्येमराठी भाषा शिकवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने जारी केलेल्या नव्या निर्णयानुसार, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषयाचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे असणार आहे. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात आले असून…

कणकवली येथे ३० रोजी बुद्धिबळ स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : चेतना ट्रेडर्स कट्टाच्यावतीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा गुरुवार, ३० एप्रिल रोजी लक्ष्मी विष्णू हॉल, कॉलेज रोड, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यास रोख रक्कम रु. ३००० व चषक, उपविजेत्यास रोख रक्कम रु. २००० व चषक,…

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे राष्ट्रीय छात्रसेनेच्या पहिल्या तुकडीचा निरोप समारंभ

कुडाळ (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) पहिल्या तुकडीचा (2023-2026) निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. “पहिल्या एनसीसी तुकडीचा सन्मान – From First Parade To Final Salute”…

माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपीं वर शिस्तभंगाची कारवाई

विनायक पाटील यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्रशासनाने कडक भूमिका घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. कविता शिंपी यांना थेट कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने ही कार्यमुक्त ची कारवाई केली आहे.…

पोकलँड मशीन जाळले; २० लाखांचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) : विलवडे येथे सुरू असलेल्या एका दगडाच्या खाणीत उभे असलेले पोकलँड मशीन काल रात्री अज्ञातांनी जाळून खाक केले. ही खाण गौरव काणेकर यांच्या मालकीची असून, या आगीत मशीनचे सुमारे २० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर…

पुण्यवचनावरून उठून केला बकरीचा उपचार

मालवण तालुक्यातील शिरवंडे गावांतील पशुसेवक निलेश गांवकर यांचे कौतुकास्पद काम मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पशुपालकांसाठी नेहमी तत्पर असलेले पशुसेवक निलेश गांवकर यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीचा उत्तम आदर्श दाखवून दिला आहे. नुकताच त्यांचा लग्न समारंभ पार पाडला आहे. लग्न कार्यातील…

व्यापारी श्रीकांत (बंडू) पारकर यांचे निधन !

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील विद्यानगर येथील रहिवासी व ज्येष्ठ व्यापारी श्रीकांत उर्फ बंडू विश्वनाथ पारकर (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाजारपेठेतील महापुरुष…

स्पेशल प्रीमियर लीगचे अनिल कांदळकर यांच्या हस्ते उद्घाटन !

जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजारपेठ चे आयोजना मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजार पेठ आयोजित स्पेशल प्रीमियर लीग चे उदघाट्न माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स.मालवण सभापती…

पिंगुळी पाट रस्यावर बोलेरो पिकअप आणि कार मध्ये अपघात

कुडाळ (प्रतिनिधी) : पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणाऱ्या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास झाला. उपलब्ध माहितीनुसार, पिंगुळी…

जामसंडे परिसरातून एकाच दिवशी दोन युवतीसह एक युवक बेपत्ता

तिघेही विजापूरी समुदायातील देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे परिसरातून एकाच दिवशी दोन युवतींसह एक युवक बेपत्ता झाल्याच्या स्वतंत्र तक्रारी देवगड पोलिस स्थानकात संबंधितांच्या नातेवाईकांनी दिल्या आहेत. हे तिघेही विजापूरी समुदायातील असून ते २५ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ ते ८.३० या कालावधीपासून…