ऐतिहासिक मोती तलावाचा बदलणार चेहरा ; मंत्रालयात विकास आराखड्यावर चर्चा

पर्यटन व सौंदर्गीकरणातून मोती तलाव परिसर होणार आकर्षणाचे मुख्य केंद्र सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आणि सविस्तर सादरीकरण पार पडले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे…








