खा. नारायण राणे यांना निरोगी दीर्घायुष्य मिळो

बांद्यात श्री बांदेश्वर चरणी अभिषेक प्राथमिक आरोग्य केंद्रात बेडशीट व फळे वाटप बांदा (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात विविध कार्यक्रम संपन्न झालेत. यानिमित्त प्रथम स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात खा. नारायण राणे यांच्या दीर्घायुष्यी व निरोगी…








