मडगावपर्यंत रेल्वे सेवा पूर्ववत; जनशताब्दीसह चार गाड्या पुन्हा पूर्ण मार्गावर धावणार

मडगाव (प्रतिनिधी) : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून, पूर्वी काणकोण (Canacona) आणि थिवीम स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आलेल्या काही रेल्वे गाड्यांच्या सेवा ८ जून २०२६ पासून पुन्हा मडगाव जंक्शनपर्यंत पूर्ववत करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने याबाबत माहिती दिली. पूर्ववत करण्यात आलेल्या…








