तर सुशांत नाईक उपनगराध्यक्ष म्हणून १ वर्षाचा कार्यकाळ देखील पूर्ण करू शकणार नाहीत

कणकवली (प्रतिनिधी) : सुशांत नाईक खासदार राणे यांच्या पराभवावर बोलले, खरं तर तुमच्या राजकीय टीका टिप्पनित वैयक्तिक पणे खासदार राणे यांच्यावर बोलण्याचा दुरान्वये संबंध नव्हता. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत खासदार राणे यांनी कणकवली शहरातून एक फेरी मारली असती तरी शहर विकास…








