ओझरम येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सावित्रीबाई फुले महिला मंडळ ओझरम यांचा प्रेरणादायी कार्यक्रम तळेरे (स्वप्नील तांबे) : सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने ओझरम येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री संध्या तांबे तसेच ओझरमच्या सरपंच समृद्धी राणे उपस्थित होत्या.…








