देवगडातील युवकांचा भर पावसात रोजगारासाठी एल्गार

मोटरसायकल रॅली काढत पर्यावरणपूरक विकास प्रकल्पांना पाठिंबा देवगड (प्रतिनिधी) : मुसळधार पावसाची तमा न बाळगता देवगडमधील युवकांनी स्थानिक रोजगार, विकास आणि पर्यावरणपूरक उद्योगांच्या समर्थनार्थ उत्स्फूर्त मोटरसायकल रॅली काढून आपल्या भावना ठामपणे व्यक्त केल्या. “आम्हाला देवगडमध्येच रोजगार हवा”, “आम्ही देवगड सोडणार…








