हजारो आंबा,काजू शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला भव्य आक्रोश मोर्चा

१० दिवसांत सरकारने नुकसान भरपाई दिली नाही तर २३ रोजी चक्काजाम आंदोलन- राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे- वैभव नाईक सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून सरसकट नुकसान भरपाई मिळावी, सरसकट…








