Category बातम्या

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -पालकमंत्री नितेश राणे

गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन…

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आदिशक्ती अभियान मध्ये ग्रामपंचायत कळसुली जिल्ह्यात द्वितीय आणि कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या सन 2025 मधील आदिशक्ती अभियान स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात कळसुली ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवणारी ग्रामपंचायत…

क्रीडा संकुलाचा दर्जा उंचावणार

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची ग्वाही; कणकवली शहरातील क्रीडा संकुलाची केली पहाणी! कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) येथे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विविध मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुलातील आवश्यक सुविधा, स्वच्छता तसेच करण्यात…

खारेपाटण ग्रामपंचायत भटक्या कुत्र्यांबाबत विशेष मोहीम राबविणार

नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शहरात सध्या भटक्या कुत्र्यांचा वावर व संख्या देखील जास्त वाढल्याने लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण गल्ली बोळात झुंड करून राहणारे हे कुत्रे…

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करा

कणकवली तालुका हॉटेल चालक – मालक संघटनेची मागणी; तहसीलदारांना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असून कणकवली शहरात कमर्शियल गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.…

स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त रक्तदान शिबिर

स्वामी समर्थ मठ डामरे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनानिमित्त शुक्रवार 20 मार्च रोजी स्वामी समर्थ मठ डामरे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 20 मार्च…

साळेल येथे जल अर्पण दिनानिमित्त जलपूजन व जल उत्सव कार्यक्रम संपन्न

चौके (प्रतिनिधी) : जागतिक जल अर्पण दिनानिमित्त जलपूजन व जल उत्सव कार्यक्रम प्राथमिक शाळा साळेल नं २ च्या पटांगणात मोठ्या दिमाखात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, तसेच मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला विविध सामाजिक उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. या बैठकीत कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सकाळी…

कणकवली शहराच्या विकासकामांचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये- समीर नलावडे

सध्या सुरू असलेल्या कामांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला विकास निधी मंजूर झालेली सर्व कामे आमच्या कारकिर्दीतील – बंडू हर्णे कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या विकासासाठी आम्ही सत्तेत असताना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विविध विकासकामांसाठी निधीची मागणी करत प्रस्ताव सादर…

पळसंब शाळा नं. १ च्या लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा संपन्न

आचरा (प्रतिनिधी) : प्रवेशद्वारचा लोकार्पण सोहळा गुरुवार 12 मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजकपळसंब शाळा नं. १ च्या लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या सचिन माणगांवकर, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून…