माहिती अधिकार कायद्याचा दणका!

माहिती न दिल्याने पंचायत समितीच्या अधिकाऱ्यावर 25 हजारांचा दंड वैभववाडी (प्रतिनिधी) : माहिती अधिकार कायद्यानुसार नागरिकांनी मागविलेली माहिती वेळेत आणि नियमानुसार उपलब्ध करून न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते, याचे ठळक उदाहरण वैभववाडी तालुक्यात समोर आले आहे. राज्य…








