शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये

कृषी-आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून आवाहन मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील हवामानात बदल होण्यास सध्या सुरुवात झाली आहे. १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात वेगान बदल होत जाणार असल्याचा अंदाज आहे. यावर कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत…








