समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर प्लास्टिकला नो एन्ट्री; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष…








