Category बातम्या

मळगाव घाटात कार दरीत कोसळून भीषण अपघात

लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबातील ४ जण जखमी सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील मळगाव घाटात आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एका इको कारचा भीषण अपघात झाला. धार्मिक सोहळा आटोपून परतणाऱ्या शहरातील शिरसाट कुटुंबाची कार थेट दरीत कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये…

कवी संजय गायकवाड यांच्या दोन काव्य संग्रहांचे आईच्या हस्ते प्रकाशन

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : कवी संजय एकनाथ गायकवाड यांच्या ‘अंधारावर सूर्य गोंदला’ आणि ‘सूर्यांधकारात माणूस’ द्वितीय आवृत्ती या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी श्री गायकवाड यांच्या मातोश्री विमल गायकवाड यांच्या शुभ हस्ते नुकतेच करण्यात आले. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू…

मंत्री नितेश राणेंच्या खांद्यावर भाजपाकडून नवीन जबाबदारी

मंत्री नितेश राणेंची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी निवड कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री व भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांची रायगड दक्षिण च्या जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे…

अंगात ‘देव येतो’ सांगणाऱ्याला मिळाला धडा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भांडाफोडः चूक मान्य करत दिला माफीनामा कट्टा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पराड गावातील एका वाडीत आपल्या अंगात देव येती असा दावा करत लोकांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीचा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला संबंधीत व्यक्तीने आपली…

” काळसे जेटीच काम एक आदर्श मॉडेल म्हणून ओळखलं जाईल ” दत्ता सामंतकाळसे तर येथे जेटी बांधणे कामाचा शुभारंभ

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि. प. बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांची उपस्थिती चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे गावातील कर्ली नदीकिनारी काळसे तर येथे सुसज्ज जेटी बांधण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र…

तरुणाची गळफास लावून आत्महत्या; मालवण मेढा येथील घटना

मालवण ( प्रतिनिधी) : मालवण शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय-३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. सर्वेश याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत मालवण पोलीस स्थानाकात आकास्मिक…

माजी आमदार प्रमोद जठार यांची भाजपा प्रवक्तेपदी नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी केली नियुक्ती कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे माजी आमदार तथा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी 21 एप्रिल रोजी नियुक्ती आदेश काढले आहेत.…

“प्रगती” अभियानात सागरी मत्स्यव्यवस्थापनाची झेप

१० लाखांच्या पारितोषिकाने मंत्री नितेश राणेंचे कौतुक ! राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील राज्यस्तरीय निकाल जाहीर मुंबई (प्रतिनिधी) : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत राज्यातील विविध विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या…

जुनी पेन्शनसाठी सिंधुदुर्गात साखळी धरणे; शिक्षण विभागाच्या विलंबावर संताप

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आज पासून जिल्हा परिषद समोर साखळी धरणे आंदोलन सुरू…

सावंतवाडीत लॉजिंगमध्ये ७० वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील साईकृपा लॉजिंगमध्ये वास्तव्यास असलेल्या एका ७० वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. नोवेल अल्बर्ट डिसोजा (रा. कोपर खैरणे, नवी मुंबई) असे मृत वृद्धाचे नाव असून याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची…