भिरवंडे वनपरिमंडळात पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहीम; वृक्षारोपणाने दिला संवर्धनाचा संदेश

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनक्षेत्र कणकवली अंतर्गत वनपरिमंडळ भिरवंडे येथील नियतक्षेत्र कुंभवडेमधील श्री महालिंगेश्वर देवालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी परिसराची साफसफाई करून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय कुंभवडे येथे जैवविविधता संवर्धन व…








