Category बातम्या

सामाजिक बांधिलकीकडून गरजू बालकास मदतीचा हात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : समाजाप्रती आपले कर्तव्य आणि संवेदनशीलताजपत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ पुन्हा एकदा एका गरजू बालकाच्या मदतीसाठी धावून आले आहे. एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेला ९ वर्षीय कु. तन्मय दळवी याच्या शस्त्रक्रियेसाठी प्रतिष्ठानच्या वतीने २० हजार रुपयांचा धनादेश नुकताच सुपूर्द…

गाळाच्या नावाखाली बेकायदेशीर उत्खनन

कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील तेरेखोल नदीपात्रात माडखोल ते बांदा या पट्ट्यात गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू, दगड आणि मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास १५ एप्रिल…

कुडाळ कचरा डेपो आग प्रकरण | निलेश राणेंनी केली पाहणी

‘FIR’ दाखल करण्याचे निर्देश कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील कचरा डेपोला लागलेली आग दुसऱ्या दिवशीही धुमसत असून, प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे आमदार निलेश राणे यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (CEO) औंधकर यांना याप्रकरणी जाब विचारला असता ते निरुत्तर झाले.…

रेडी येथील द्विभुजा गणपतीचा १८ रोजी वाढदिवस

रेडी (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध द्विभुजा गणपतीचा ५० वा वाढदिवस समारंभ १८ एप्रिल रोजी धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. मंदिरात पहाटे ६ वा. अभिषेक, ८ वा. श्री सत्यविनायक महापुजा, दुपारी १२.३० वा. महाआरती, १२.४५ वा. तीर्थप्रसाद, दुपारी…

खारेपाटण जि.प.मतदार संघाच्या सदस्या सौ प्राची ईसवलकर यांची

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण समिती सदस्यपदी निवड खारेपाटण (संतोष पाटणकर ) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या सौ प्राची देवानंद ईसवलकर यांची नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व शिक्षण अशा दोन महत्वाच्या विषय…

वायरी भूतनाथ येथे १९ रोजी शिवजयंती

मालवण (प्रतिनिधी) : वायरी-भूतनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक शिवजयंती उत्सव रविवार, १९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दुपारी १२.३० वाजता शिव पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. रात्री १०.३० वाजता मारुती सावंत यांच्या गुरुकृपा दशावतारी नाट्यमंडळ, हळवल…

ब्युटीफूल टुमारो फाऊंडेशनचा ११ वा वर्धापनदिन पनवेल येथे उत्साहात संपन्न

खारेपाटण (संतोष पाटणकर) : Beautiful Tomorrow Foundation (BTF) च्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त ११ एप्रिल २०२६ रोजी आयोजित कार्यक्रम उत्साहात व दिमाखात पनवेल येथे माननीय उपायुक्त श्री दिलीप पवार (कौशल्य विकास व रोजगार विभाग,महाराष्ट्र शासन) यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न…

असलदे येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : आज श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असलदे येथील स्वामी भवनमध्ये मोठ्या उत्साहात आणि अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच परिसर भक्तिमय झाला होता. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता काकड आरतीने करण्यात आली. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक…

जि. प. च्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांचं वाटप

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हापरिषद सिंधुदुर्गच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले. उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडे कृषि व पशुसंवर्धन समिती, संतोष साटविलकर वित्त व बांधकाम सभापती, प्रितेश राऊळ शिक्षण व आरोग्य सभापती, अनुराधा नारकर महिला व बालविकास सभापती तर…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला रस्ते सुरक्षा समितीचा आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर काही रस्त्यांवर वेग मर्यादा कमी करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य पातळीवरील यंत्रणेकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. तसेच कुडाळसह इतर शहरांमध्ये बायपास मार्ग निश्चित करून अवजड वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठीही वाहतूक…