कासार्डे येथे मध्यरात्री भीषण अपघात; कंटेनर थेट शाळेच्या कुंपणात घुसला

कासार्डे (स्वप्निल तांबे) : कणकवली तालुक्यातील कासार्डे – जांभूळवाडी मार्गावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. जि.प. शाळेसमोरून जात असताना मालवाहू कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट शाळेच्या कंपाऊंडमध्ये घुसला. ही घटना रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात…








