Category कुडाळ

कुडाळ कचरा डेपो आग प्रकरण | निलेश राणेंनी केली पाहणी

‘FIR’ दाखल करण्याचे निर्देश कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील कचरा डेपोला लागलेली आग दुसऱ्या दिवशीही धुमसत असून, प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे आमदार निलेश राणे यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (CEO) औंधकर यांना याप्रकरणी जाब विचारला असता ते निरुत्तर झाले.…

आर्किटेक्ट शंकर सावंत यांच्या वाढदिवसनिमित्त नाग्या महादू आश्रमात शैक्षणिक साहित्य भेटवस्तू वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : साद फाउंडेशन चे पदाधिकारी आर्किटेक्ट शंकर सावंत यांचा जन्मदिन नुकताच तेरसे बांबर्डे येथील नाग्या महादू वसतिगृहातील मुलांच्या बरोबर साजरा करण्यात आला. यावेळी वसतिगृहातील संयोजक उदय अहिर, साद फाउंडेशन अध्यक्षा तथा प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक-सावंत, खजिनदार गौरेश नाईक,…

हळदिचे नेरुर येथे चर्मकार समाजाला मंदिर प्रवेश; सामाजिक एकजुटीचा विजय

कुडाळ (प्रतिनिधी) : हळदिचे नेरुर येथील रांजणवाडी चर्मकार समाज बांधवांनी दीर्घकाळ चालत आलेल्या अन्यायाविरोधात एकजूट दाखवत अखेर गावातील श्री ग्रामदेवता जटाशंकर मंदिर, गणपती मंदिर व सातेरी मंदिर येथे प्रवेश मिळवून सामाजिक समतेचा महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. वर्षानुवर्षे मागासवर्गीय असल्याच्या कारणावरून…

कुडाळमध्ये 25 एप्रिलला विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन

‘चला कुडाळ घडवूया’ पर्व तिसरे अंतर्गत उपक्रम नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार कुडाळ (प्रतिनिधी) : चला कुडाळ घडवूया…! पर्व तिसरे अंतर्गत कुडाळ येथे शनिवार दि. 25 एप्रिल 2026 रोजी शहर मर्यादित विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित…

कणकवली तालुक्यात बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण कणकवली तालुक्यामध्ये बाहेरून येणारे फेरीवाले मोठ्या प्रमाणात गावागावातून फिरत आहेत. सदर फेरीवाल्यांमुळे समस्या निर्माण होत आहेत. स्थानिक व्यावसायिकांवर अन्यायकारक परिणाम होत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रस्त्यावर गर्दी वाढत आहे. कोणतीही नोंद/परवानगी नसताना व्यवसाय…

नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅली

माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते शुभारंभ देवगड (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देवगड मंडल भाजप च्या वतीने आयोजित सायकल रॅलीचे माजी आमदार अॅड अजित गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले…

काम करा अन्यथा पद विसरा !

आमदार निलेश राणे यांचा कार्यकर्त्यांना कडक इशारा कुडाळ (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने दिलेल्या नवीन निवडणूक कार्यक्रमांमध्ये आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे ही जबाबदारी ओळखून सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावे अन्यथा तुमच्या पदाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो असे आमदार निलेश…

प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त १६ क्षयरुग्णांना पोषण आहार वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील माड्याचीवाडी येथील स्वामी समर्थ मठ येथे प. पू. सदगुरु श्री गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तुपाठ सादर करण्यात आला. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या ‘१०० दिवस टीबी मुक्त अभियान’ अंतर्गत, श्री…

गांजाची विक्रीसाठी आलेल्या इसमाच्या कुडाळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या 536 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ पोलिसांनी आज एमआयडीसी परिसरात सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयित आरोपी शुभम संदीप परब (वय 23 वर्ष रा. कुडाळेश्वरवाडी, ता. कुडाळ) यास ताब्यात घेतले. या संशयित आरोपीच्या ताब्यातुन 536 ग्रॅम वजनाचा 26 हजार 800 रुपये किमतीचा…

कुडाळात बोलेरो जीप दुभाजकावर चढली…

दोन चिमुरड्यांसह चार प्रवासी बालंबाल बचावले कुडाळ (प्रतिनिधी) : येथील तहसील कार्यालयाजवळील मुख्य रस्त्यावर सायंकाळी एक भीषण अपघात घडला. पिंगुळीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही जीप थेट दुभाजकावर चढली. सुदैवाने, या अपघातात दोन लहान मुलांसह…