कणकवलीत कचऱ्याच्या ढिगाचे हरित स्थळात रूपांतर; नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) शहरात नगरपंचायतीमार्फत दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी जीव्हीपी पॉइंट (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने कणकवली नगरपंचायतीने अशा…








