Category कणकवली

छेड काढल्याप्रकरणी “त्या” परप्रांतीय युवकांना सशर्थ जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात दोन अल्पवयीन युवतींचा पाठलाग करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी ‘पोक्सो’सह भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार दाखल गुन्हयातील संशयित बंटी सुखविंदर गिल (२२) आणि हरप्रीत मलखीत सिंग (२५) दोघेही रा. पंजाब, यांना विशेष न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस.…

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानासाठी रायगड जिल्ह्याची जबाबदारी आ. प्रमोद जठार यांच्याकडे

विधानपरिषदचे आ. प्रमोद जठार यांची राज्य शासनाच्या राज्यस्तरीय समितीत सदस्य म्हणून नियुक्ती; शासन निर्णय जारी कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अधिक प्रभावी, लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय समितीची पुनर्रचना केली आहे. या…

रास्तदराचे धान्य वितरित करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : शासनाने आपत्कालीन स्थितीत एप्रिल ते जूनपर्यंतचे धान्य रास्तदराच्या धान्य दुकानांच्या माध्यमातून एकावेळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आलेल्या धान्याची वाटप कार्यवाहीही सुरू झाली. मात्र, पुरेशा प्रमाणात धान्य उपलब्य न झाल्याने अंतिम तारखेपर्यंत काही लाभार्थी वंचित राहिले…

स्थानिक युवकांवर गुन्हे दाखल | कणकवलीत संताप

सायंकाळी पोलीस निरिक्षकांची घेणार भेट कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील 2 युवतींचा विनयभंग परप्रांतीय 2 युवकांनी केल्याची घटना 15 मे रोजी घडली होती. त्यानंतर संबंधित परप्रांतीय युवक ज्या सलुनमध्ये नोकरी करत होते. त्या सलुनच्या संचालिका असलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात कर्मचा-यांना…

परप्रांतीयांना जमीन विक्री करण्यास बंदी…! असलदे ग्रामस्थांनी घेतली शपथ …!

गावच्या विकासासाठी असलदे ग्रामविकास समितीची स्थापना ; कमिटीच्या अध्यक्षपदी मानकरी -उदय परब यांची निवड कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे गावामध्ये परप्रांतीयांना जमीन विक्री होवू नये, या पार्श्वभूमीवर गावाची संस्कृती, पर्यावरण, पारंपरिक शेती आणि सामाजिक एकात्मता अबाधित राखण्यासाठी जमीन विक्रीस…

पालकमंत्री २५ गाड्या घेऊन फिरतात

वैभव नाईक यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाहनांचा वापर करू नका असे सांगत आहेत तर सिंधुदुर्गात पालकमंत्री, खासदार आणि आमदार हे कालच जवळपास २५ गाड्या घेऊन फिरत होते, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी…

नाथपंथीय मोहिनी, रुद्राक्षांचे कणकवलीत १८ पासून प्रदर्शन

लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये दोन दिवस प्रदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : सात पिढ्यांची नाथपंथीय परंपरेची ज्ञानतीर्थ यात्रा गुरुस्पर्श ज्योतिष विद्यालयाच्यावतीने नाथपंथीय महासिद्ध मोहिनी (वनस्पती) आणि रुद्राक्षांचे दुर्मीळ प्रदर्शन कणकवली कॉलेज मार्गावरील लक्ष्मी-विष्णू हॉलमध्ये सोमवार, १८ व मंगळवार, १९ मे रोजी सकाळी १० ते…

एसटीच्या महिला वाहकाचा प्रामाणिकपणा

लाखोंचे सोन्याचे ब्रेसलेट केले सुपूर्द कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी – कणकवली मार्गावरील एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान सापडलेले सोन्याचे ब्रेसलेट संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रामाणिकपणे जमा करून महिला वाहकाने आदर्श प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिले आहे. एसटीच्या सावंतवाडी-कणकवली बसमध्ये कार्यरत असलेल्या महिला वाहक जे. व्ही.…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आय.सी.यू. सेवा सुरू

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पाठपुराव्याला यश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अखेर आय.सी.यू. (अतिदक्षता विभाग) सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर व जिल्हा शल्यचिकित्सकांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत ICU सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. दरम्यान…

मुलींच्या छेडछाडीप्रकरणी कणकवलीत दोघांना झोडपले

दोन युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात दोन अल्पवयीन मुलींना इशारा करून छेड काढल्याचा ठपका ठेवत दोन युवकांना नागरिकांनी प्रसाद देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वा.…