नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत दशावतार नाट्य महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे भव्य दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ७.३० वाजता होणार असून विविध नामांकित दशावतार…








