छेड काढल्याप्रकरणी “त्या” परप्रांतीय युवकांना सशर्थ जामीन

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात दोन अल्पवयीन युवतींचा पाठलाग करून त्यांची छेड काढल्याप्रकरणी ‘पोक्सो’सह भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार दाखल गुन्हयातील संशयित बंटी सुखविंदर गिल (२२) आणि हरप्रीत मलखीत सिंग (२५) दोघेही रा. पंजाब, यांना विशेष न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस.…








