विद्यार्थ्यांसाठी NCMC कार्ड अनिवार्य

सवलतीच्या एसटी पाससाठी नवी प्रक्रिया लवकरच कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतीच्या प्रवासी पाससाठी RuPay ON THE GO, NCMC Enabled कार्ड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातील सर्व आगारांमध्ये नोंदणी व वितरण…








